"गाजर हलवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
'''गाजर हलवा''' हा एक [[भारत|भारतीय]] खाद्य प्रकार आहे. यासाठी [[गाजर]] आणि [[दूध]] वापरले जाते.
हा पदार्थ [[गोड]] असतो. गाजरापासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी गाजराचा हलवा हा पदार्थ अनेकांच्या घरी आवडीने बनवला जातो आणि चवीने खाल्ला ही जातो.
 
 
मूळ
गाजराचा हलवा हा पहिल्यांदा मुघल काळात सुरु झाला होता आणि याचे नाव अरबी शब्द "हलवा" पासून उद्भवले आहे, ज्याचा अर्थ "गोड" असा आहे आणि तो गाजर पासून बनविला गेला आहे त्यामुळे तो गाजर का हलवा म्हणून ओळखले जात असे. गाजर का हलवा म्हणजे गाजरची खीर किंवा गाजराचा हलवा. याचा पंजाबशी जोरदार संबंध आहे पण तिथून तिचा उगम झाला की नाही हे स्पष्ट नाही. हे पंजाबी हलव्याच्या इतर प्रकारांसारखेच आहे. गाजराच्या हलव्यामध्ये मूळत: गाजर, दूध आणि तूप होते पण आजकाल मावा (खवा) सारख्या बर्‍याच घटकांचा समावेश आहे.
 
 
पारंपारिकपणे गाजराचा हलवा हे मिष्टान्न म्हणून दिवाळी, होळी, ईद अल-फितर आणि रक्षाबंधन या निमित्ताने भारतात सर्व सण-उत्सवाच्या वेळी बनवला आणि खाल्ला जातो. साधारणपणे हिवाळ्यामध्ये हे मिष्टान्न गरम गरमच खाल्ले जाते. गाजराचा हलवा हा इतर गोड पदार्थांसारखा जास्त काळ चांगला राहू शकत नाही त्यामुळे हा कमी प्रमाणात तयार केला जातो आणि कमी प्रमाणातच निर्यात केला जातो.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गाजर_हलवा" पासून हुडकले