"भुलाबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎हे सुद्धा पहा: {{संदर्भनोंदी}}
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता. भूमीसारखी सर्जनशील. ही खेळोत्सव म्हणजे भूमीचा पार्वतीचा सर्जनोत्सव. शिवशक्तीची पूजा. एक प्रकारचा सुफलन विधी. भूलोबा हे शंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्स्वात शंकराची फक्त हजेरी असते. भुलाबाईच्या पूजनात श्री. वाकोडे यांना यक्ष संप्रदाय, शक्ती संप्रदाय यांच्या खुणा दिसतात.<ref>डॉ. लोहिया शैला, भूमी आणि स्त्री (२००२)</ref>

[[भाद्रपद पौर्णिमा]] (सहसा [[अनंत चतुर्दशी]]च्या नंतरचा दिवस) ते [[आश्विन पौर्णिमा]] ([[कोजागरी पौर्णिमा]]) या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात.<ref name="संतोष विणके">[http://www.loksatta.com/lokprabha/navratri-special-15-964682/
ओळ १४:
पार्वती बोले शंकराला

चला हो माझ्या माहेरा ,माहेरा..

गेल्याबरोबर पाट बसायला ताट जेवायला

विनंती करू यशोदेला

टीप-या खेळू , गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ, घरी जाऊ..

"https://mr.wikipedia.org/wiki/भुलाबाई" पासून हुडकले