"सैनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
[[चित्र:IndianArmyMGCrewFlanders1914-15.jpg|इवलेसे|पहिल्या महायुद्धात [[मशिनगन]] ने लढणारे भारतीय राजपूत सैनिक]]
सशस्त्र लढाईचे शिक्षण घेतलेलेशिकषघेतलेले व गरज पडल्यास [[लढाई]]त भाग घेणाऱ्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. शस्त्रधारी सैनिक हे पोटासाठी आणि ज्या राष्ट्राने भरती केले आहे त्या राष्ट्रासाठी लढतात. सैनिकांना विविध शस्त्रे वापरण्याचे आणि लढाईच्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले असते.. आधुनिक सैनिक [[बंदूक]] आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरतात. काही वेळा सैनिक भाड्यानेही उपलब्ध होतात.
 
शांततेच्या लकाळात सैनिक लढाईखेरीज अन्य कामेही करतात. त्याच्या कामाप्रमाणे सैनिकांना विविध नावांनी ओळखले जाते. उदा० रेड गार्ड, सैनिकी पोलीस, बॉर्डर सिक्युरिटी पोलीस इत्यादी.
"https://mr.wikipedia.org/wiki/सैनिक" पासून हुडकले