"सुएझ कालवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन कालवा
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:SuezCanal-EO.JPG|300px|right|सुएझ कालव्याचे उपग्रहावरुन टिपलेले चित्र]]
'''सुएझ कालवा''' ({{lang-ar| قناة السويس‎}}) हा [[इजिप्त]] देशातील एक कृत्रिम [[कालवा]] आहे. [[भूमध्य समुद्र]] व [[लाल समुद्र]]ांना जोडणारा हा कालवा {{convert|193.3|km}} लांबीचा असून त्याचे बांधकाम इ.स. १८६९ साली पूर्ण करण्यात आले. सुएझ कालव्याचे उत्तरेकडील टोक [[बुर सैद]] शहराजवळ तर दक्षिण टोक [[सुएझचे आखात|सुएझच्या आखातावरील]] [[सुएझ]] शहराजवळ स्थित आहे. सुएझ कालव्यामुळे [[युरोप]] व [[आशिया]] खंडांदरम्यान जलद सागरी वाहतुक शक्य आहे. सुएझ कालवा सुरु होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणाऱ्या बोटींना [[आफ्रिका]] खंडाला सुमारे ७००००७००० किमी लांबीचा वळसा घालुन जावे लागत असे.
 
६ ऑगस्ट, २०१५ रोजी या कालव्याला समांतर असा ३४ किमी (२१ मैल) लांबीचा अजून एक कालवा सुरू करण्यात आला. यामुळे येथून दिवसाला ४९च्या ऐवजी ९७ जहाजे जाऊ शकतील.