"गुणसूत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो गुणसूत्रे
ओळ १:
'''गुणसूत्र''' ही सजीवांच्या शरीरातल्या [[पेशी|पेशींमध्ये]] आढळणारी [[डीएनए]] (Deoxyribo Nucleic[[:en:DNA|Deoxyribonucleic Acid]]) आणि [[प्रथिन|प्रथिनांची]] संघटित संरचना होय. [[सजीव|सजीवांच्या]] आणि [[विषाणू|विषाणूंच्या]] वाढीसंबंधी आणि कार्यासंबंधी आनुवंशिक सूचना गुणसूत्रांमधील [[डीएनए]] मध्ये असतात.
 
सजीवांच्या पेशींकेंद्रात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे "गुणसूत्रे"<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.sciencedirect.com › topics
Chromosome - an overview {{!}} ScienceDirect Topics|शीर्षक=रीडायरेक्ट सूचना|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=www.google.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref> होय.पेशींच्या केंद्रात असणारी आम्ल व प्रथिने हे गुणसूत्रांचे मुख्य घटक आहेत.प्रत्येक गुणसूत्रांमध्ये दंडाकृती आकाराचे DNA असते.गुणसूत्रे ही प्राथमिक संकोचन व गुणसूत्रबिंदू यांनी बनलेली असतात.त्यामुळे गुणसूत्रांचे दोन भाग पडतात.प्रत्येक भागास "गुणसूत्रभुजा"असे म्हणतात.
 
== संदर्भ यादी ==
<references />
[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:अनुवांशिकी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुणसूत्र" पासून हुडकले