"मॅरॅथॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
[[चित्र:Berlin marathon.jpg|right|thumb|300 px|बर्लिन मॅरॅथॉन मधील एक चित्र]]
मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा [[धावणे]]. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात. मॅरॅथॉन शर्यत ही प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारीच्या मार्गाचा अडथळा होत असल्यास अथवा अन्य कारणांमुळे हे शक्य होत नसेल तर रस्त्याच्या बाजूस असलेल्या सायकल मार्गावरुन (फूटपाथ) घ्यावी लागते. मात्र गवताळ मार्गावरून ही शर्यत घेतली जात नाही. शर्यतीची सुरूवात व शेवट क्रीडांगणावर घेतली जाते. सर्व स्पर्धकांना दिसेल अशा रितीने किलोमीटर व मैल अंतराचे फलक शर्यतीच्या रस्त्यावर लावलेले असतात. शर्यतीच्या सुरूवातीपासून पाच किलोमीटर अंतरावर खेळाडूंना खाद्य पदार्थ व पेय मिळण्याचे ठिकाण असते. त्या पुढे तशीच व्यवस्था पाच किलोमीटर वर <ref>{{स्रोत पुस्तक|title=मैदानी स्पर्धा नियम व आयोजन|last=तावडे रमेश आणि भागवत|first=राम|publisher=ट्रॅक ॲण्ड फील्ड पब्लिकेशन|year=१९८४|location=पुणे|pages=१०३}}</ref>केलेली असते.
 
==इतिहास==
प्राचीन काळी [[ग्रीस]] देशामधे मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते; तिथे एक [[लढाई]] झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती [[बातमी]] सांगण्यासाठी एक [[सैनिक]] तिथपासून ते [[अथेन्स]]पर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२.१९५किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव 'मॅरॅथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या स्विकारले गेले. दुर्दैवाने हा स्पर्धक पूर्ण सैनिकी वेषात होता. अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार इत्यादी गोष्टी घेऊन धावला होता. यात अतिश्रम होऊन तो पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला.
"https://mr.wikipedia.org/wiki/मॅरॅथॉन" पासून हुडकले