"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४८४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
== ग्रंथालयांचे प्रकार ==
* शैक्षणिक ग्रंथालयाची माहिती
शैक्षणिक ग्रंथालयाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. विविधं कौशल्य प्राप्त करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासात या ग्रंथालयाचे महत्वाचे आहे.
शैक्षणिक ग्रंथालयाची उदिष्टे:
१ शैक्षणिक व सामाजिक घटकांच्या माहिती विषयक गरजांची पूर्तता करणे.
२ विविधं प्रकारच्या शैक्षणिकव संदर्भ ग्रंथाचे उपार्जन करून संवर्धन करणे.
३ विविधं अभयाक्रम लागणाऱ्या वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
४ वाचकांना वाचनकक्ष सुविधा पुरविणे.
५ वाचकांना दयाव्याच्या माहिती व संदर्भ सेवांचे नियोजन करणे.
१.शालेय ग्रंथालय
पाचवी ते दहावी या वर्गा साठी शाळे मध्ये जी विद्यार्थी व शिक्षक यांना शाळेमध्ये जी ग्रंथालये यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध आहेत त्यांना शालये ग्रंथालय असे म्हणतात.
२ महाविद्यालय ग्रंथालय महाविदलायात विधार्थी प्राध्यापक यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविदालय ग्रंथालय असे म्हणतात.
महाविद्यालय ग्रंथालयाची कार्य.
१. विद्यार्थी, प्राधापक यांना क्रमिक पुस्तके व इतरवाचन साहित्य पुरवणे.
२.ग्रंथालयात पुस्तके नसल्याने इतर ग्राथाल्यातून आंतर देवघेव द्यारे वाचन साहित्यआणून देणे.
३. ग्रंथालाय्तीन आलेल्या नवीन पुस्तकाचीयाद्या देणे
४. सदर्भ ग्रंथ पुरविणे.
५. वाचकांना मागर्दर्शन करणे.
६. तालीकीकरण व वर्गीकरणकरणे.
७. वाचन विभाग उपलब्ध करून देणे.
८. विशेष दिनादिवशी ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे.
९. संशोधन कर्यात मदतकरणे.
१०.
 
३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
१० माहिती केद्र म्हणून काम करणे.
११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे.
१२ सामाजिक , शिक्षण ,व सांकृतिक कार्य सार्वजनिक ग्रंतालय करते.
१३ सर्व नागरिकांना स्वय शिक्षणासाठी मदत करणे.
 
 
४८

संपादने