"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
(दुवे जोडले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
==हे सुद्धा पहा==
परभणीपासून जवळच '''गंगाखेड''' हे गांव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.
 
तसेच परभणी पासून जवळच पाथरी येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुध्दा आहे. ञिधारेला तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओँकारनाथ भगवान या सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.
 
तसेच परभणी पासून जवळच '''पाथरी''' येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुध्दा आहे. '''ञिधारेला''' तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओँकारनाथ भगवान या सिध्दपुरुषाचे मंदिर आहे.
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
५१

संपादने