"कुसुमावती देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ ४३:
 
== निधन ==
१९६१ ला ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. त्या संमेलनानंतर महिन्याभरातच १७ नोव्हेंबर १९६१ या दिवशी कुसुमावतीबाईंचं हृदयक्रिया बंद पडून निधन झालं.
एका कार्यक्रमाला कवी अनिल गेले होते. परत आल्यावर घराचे दार वाजवले पण काहीच प्रतिसाद आला नाही.
<ref>{{स्रोत बातमी|last1=भागवत|first1=डॉ. गीता|शीर्षक=अनिलांची रुसलेली ‘प्रिया’|दुवा=https://www.loksatta.com/chaturang-news/atmaram-ravaji-deshpande-original-poem-abn-97-1966263/|अॅक्सेसदिनांक=7 सप्टेंबर 2019}}</ref>
अनिलाना वाटले नेहमी सारखी आपली प्रिया रुसून बसली आहे.रात्रभर अनिल बाहेरच थांबले. पण नंतर दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांची जीवनसंगीनी चिरनिद्रेत गेली होती.जिच्या सोबतीने आयुष्य काढण्याची शपथ घेतली होती तिचा निष्प्राण देह बघून नशिबी हे काय आलं? या विचाराने अनिल पूर्ण कोसळून गेले.तेव्हा अनिलांच्या लेखणीतून ही कविता उमटली.
ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ [[कुमार गंधर्व]] गातील असा अनिलांचा आग्रह होता. त्याप्रमाणे ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरात गायली आणि अमर केली.
 
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !
 
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !
 
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !
 
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !
 
कवि - आ. रा. देशपांडे ’अनिल’
 
== प्रकाशित साहित्य ==