"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५४१ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
== इतिहास ==
प्राचीन भारतीय विद्यापीठ [[तक्षशिला|तक्षशिलेचे]] ग्रंथालय हे सर्व जगात प्रसिद्ध होते. अनेक [[ग्रीक]] तसेच [[चीन|चीनी]] प्रवासी या ग्रंथालयाला भेट देऊन गेल्याची नोंद सापडते. प्राचीन काळात राजे-राजवाडय़ांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल आहे.
१ प्राचीन काळ.
प्राचीन काळी इजिप्तआणि अलसरीया शाशकीय कागदपत्रे व धर्मिक वाचन साहित्य अभिलेकागार या स्वरुपात ग्रंथालये अस्तित्व्त होती.ग्रीस व इजिप्त या देशात ग्रंथालय
असल्यची नोद आढळते.
२ मध्ययुगीन काळ.
मध्ययुगीन मुस्लीम देशामध्येही ग्रंथालये होती.अरब बगदाद येथे मोठ्या प्रमाणात ग्रंथालये होती.
३ आधुनिक काळ
या कालखंडात विज्ञान प्रसार व विकास झाला. माहिती देवाण घेवाण वाढली संशोधन वाढ झाली शिक्षणातीलवाढ झाली नवनवीन तंत्रज्ञान वाढ झाली.
त्यामळे पारंपारिक ज्ञान साधनाबरोबर डीजीटल ज्ञान साधनाचा उदय झाला. त्यांमुळे आधुनिक ग्रंथालये विकसित झाली.ग्रंथालयात नवीन सेवाचाउदय झाला.
 
== महाराष्ट्रातील ग्रंथालये ==
४८

संपादने