"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
''ग्रंथालय'' म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारण पणे छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रीतपणे ठेवण्याची जागा होय. ग्रंथालय म्हणजे ग्रंथ+ आलंय= ग्रंथालय होय. ग्रंथ संग्रहाचे स्थान म्हणजे ग्रंथालय होय. प्राचीन काळापासून ग्रंथालयांची परंपरा ही भारताला लाभलेली आहे. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्य जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक अशी ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द याठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये ग्रंथालय चळवळ ही सार्वत्रिक शिक्षणाच्या दृष्टीने पूरक ठरली. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीच्या माध्यमातून सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. ज्या माध्यमातून लोकांना वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाते. ग्रंथ वाचन साहित्य आणि ग्रंथालय कर्मचारी याचा त्रिवेणी संगम ज्याठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणास ग्रंथालय असे म्हणतात. ग्रंथालायचे वाचक वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथलायचे महत्त्वाचे तीन घटक ओळखलेजातात.ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक ग्रंथालयाची संकल्पना बदलली आहे. ग्रंथालय हे माहितीचे देवाण - घेवाण अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.
व्याख्या
याचा त्रिवेणी संगम ज्याठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणास ग्रंथालय असे म्हणतात. ग्रंथालायचे वाचक वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथलायचे महत्त्वाचे तीन घटक ओळखलेजातात.ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक ग्रंथालयाची संकल्पना बदलली आहे. ग्रंथालय हे माहितीचे देवाण - घेवाण अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.
१ ज्या इमारतीमध्ये अथवा जागेत ग्रंथ,नियतकालिके आणि इतरवाचन साहित्य साधने वाचकांना संदर्भाकरिता अथवा उपयोग करण्याकरितादिली जातात त्या ठिकाणास ग्रंथालये असे म्हणतात.
२ ग्रंतालय म्हणजे वाचन अभ्यास आणि संदर्भाकरिता ग्रंथ आणि इतर वाचन साहित्ययाचं संग्रहअशी स्वतंत्र्य जागा ज्या मध्ये वाचन संग्रह केलेला असतो.
३ ग्रंथालय ही एक सर्वजनिक संस्था असून जी ग्रंथसंग्र्हाची निगा राखते व त्यांना जो ग्रंथ हवा असतो त्यांनातो उपयोगाकरिता उपलब्धकरून देते.
 
शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते. यामुळे संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथालय" पासून हुडकले