"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
 
अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे.
शेती, सहकार, शिक्षण व उद्दोग या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आप्प्साहेब यांनी तरुण पिढीला एक आदर्श निर्माण केला आहे.अगदीतरुण वयातशेतीला सोडले जाणारे पाणी पाहिल्यावर आपण ही . इस्रायल प्रमाणे पाण्याचा एक एक थेब वाचवला पाहिजे.ही भावना व त्याची प्रयत्न दूरदृष्टी मानावे लागेल.
आधुनिक पद्धतीने शेती करावी नवनवीन तंत्रज्ञान वापर सर्वाना करावा या बाबत ते आग्रही होते.सेती हातर त्याचा जीव कि प्राण होता.शेती व शिक्षण सोबतच सहकाराची पाळेमुळे त्यांनी या परिसरात रोवली.सहकाराच विकास होवा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपल्या आयुष्याला सुरवात त्यांनी महाराष्ट्राच्य पहिल्या सहकारी साखर कारखान्यापसून कारखान्याचा कार्यकारी संचालक म्हणूनकेली. मात्र या क्षेत्रांत मागे वळून पहिले नाही. वेगवेगळ्या सहकारी कारख्न्याशी खरेदीविक्री संघाशी कृषी उत्पन्न बाजार समिती दुध संघसहकारी संथा इत्यादी त्यांचे खूप जवळचे संबध होते.सहकारी पद्धतीवर सुत गिरणी असावी असे त्यांना नेहमी वाटेअशी सुत गिरणी पणदरे येथे उभारण्याचा त्यांनी प्रमाणिक पणे प्रयत्न केला.
 
==अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके==
* पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी
 
==चरित्र==
Line ४२ ⟶ ४४:
 
==पुरस्कार आणि सन्मान==
राष्ट्रीय पुरस्कार : भारत सरकार. सर्व कार्य विचारात घेवून. सहकार शेती नवीन प्रयोग.दुध शिक्षण ई.
#पद्मश्री सन. १९९० भारताचे राष्ट्रपती श्री. आर. वेकंटरमण याच्या हस्ते.
#राष्ट्रीय पुरस्कार: १९८२मध्ये