"वैदिक धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
reference added
No edit summary
छो (reference added)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना '''वैदिक धर्म''' ('''सनातन धर्म''') असे म्हणतात. संहिता म्हणजे [[ऋग्वेद|ऋग्वेद,]] यजुर्वेद, [[सामवेद]], अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व [[उपनिषदे]] या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हटले जाते. हा धर्म अत्यंत [[प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास|प्राचीन]] <ref>वेद्पूजन उपासना पोथी-ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन.</ref>
 
वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आर्‍यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=XNxiN5tzKOgC&printsec=frontcover&dq=b.A.+history+first+year+book&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjQxND-osjkAhWNA3IKHSyWCdYQ6AEIKDAA#v=onepage&q&f=false|title=Ancient India|last=Majumdar|first=Ramesh Chandra|date=1977|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120804364|language=en}}</ref>
 
==हे सुद्धा पहा==

संपादने