"गेवराई तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Reverted 1 edit by 42.106.198.212 (talk) to last revision by प्रसाद साळवे. (TW)
खूणपताका: उलटविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८६:
इ.स.१९७७ मध्ये तालुक्‍याचे सरासरी कमाल तापमान ३९.४o सेल्शियस व सरासरी किमान तापमान २९.९o सेल्शियस होते. वार्षिक पावसाचे प्रमाण कमी असून तो सरासरी ६५ ते ८० सेमी. आहे. तालुक्‍याच्‍या मध्यभागात पर्जन्याचे प्रमाण जास्त असून तो जून ते सप्टेंबर या काळात जास्त पडतो. पावसाची अनिश्चितता व कमी प्रमाण यांमुळे या तालुक्‍याचा काही भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो.
==शेती==
निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे तालुक्‍यात [[धावडा]], [[आपटा]], [[आवळा]], [[सलाई]], [[तेंदू]], [[चंदन]], टेम्‍रू, कांदोळ, लोखंडी, [[खैर]], [[मोह]](महुवा), [[पळस]], [[हेन]] इ. येथील प्रमुख वनस्पति प्रकार होत. तालुक्‍यात [[कुसळी गवत]] व [[शेडा गवत]] हे गवताचे प्रमुख प्रकार तेथे आढळतात.
पीक,:शेतीमध्ये कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मूग, ऊस, डाळींब, तूर इ. पिके घेतली जाते
 
==जलसिंचन==
तालुक्‍यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. तालुक्‍यातील दक्षिण, पूर्व व पश्चिम भाग हा कोरडवाहू जमीनीने जास्‍तीत-जास्‍त व्‍यापलेला आहे. या उलट उत्‍तरेला गोदावरी व उजवा कालवा आसल्‍यामुळे हा भाग बागायती जमीनीचा भाग म्‍हणुन ओळखला जातो.