"शंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शंख हा समुद्रात सापडतो.शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
छो लक्ष्मी-विष्णू (श्रीलक्ष्मी नारायण)पूजेमध्ये..शंखाची निर्मिती...महाभारतकालीन प्रसिद्ध शंखांची नावे
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Carved Conch.jpg|250px|right]]
'''शंख''' हा समुद्रात सापडतो.शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. हा शंख भगवान विष्णूला समर्पित होता. म्हणूनच [[श्रीलक्ष्मी नारायण|लक्ष्मी-विष्णू]] ([[श्रीलक्ष्मी नारायण]])पूजेमध्ये मूलत: शंख वाजविला ​​जातो.
 
समुद्र मंथनातून '''[[पांचजन्य]] [[शंख|नावाचा शुभ्र शंखाची]]''' उत्त्पन झाले, विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून [[शंख|'शंख']]<nowiki/>तिचा सहोदर भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/live+india-epaper-livnews/samudr+manthan+me+se+nikale+the+ye+14+ratn+janiye+in+ratno+ke+piche+chipe+arth-newsid-100523777|शीर्षक=समुद्र मंथन में से निकले थे ये 14 रत्न, जानिये इन रत्नों के पीछे छिपे अर्थ - Live India|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-09}}</ref>विष्णूने आपल्या हातात [[शंख]] धारण केले.·<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagranjosh.com/general-knowledge/samudra-manthan-and-14-ratnas-in-hindi-1491827429-2|शीर्षक=जानें समुद्र मंथन से प्राप्त चौदह रत्न कौन से थे|दिनांक=2017-04-10|संकेतस्थळ=Jagranjosh.com|अॅक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref>        
 
== शंखाची निर्मिती ==
'''[[महाभारत|महाभारतकालीन]] प्रसिद्ध शंखांची नावे'''<ref>श्रीमद्भगवत्गीता अध्याय १ श्लोक १५ व १६</ref>
शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख  हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/religion/article/shankh-known-as-little-brother-of-ma-lakshmi-in-vaidik-puran-spirituality/255760|शीर्षक=शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?|संकेतस्थळ=www.timesnowmarathi.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref>
 
== '''[[महाभारत|महाभारतकालीन]] प्रसिद्ध शंखांची नावे'''<ref>श्रीमद्भगवत्गीता अध्याय १ श्लोक १५ व १६</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/religion/article/shankh-known-as-little-brother-of-ma-lakshmi-in-vaidik-puran-spirituality/255760|शीर्षक=शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?|संकेतस्थळ=www.timesnowmarathi.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref> ==
महाभारतात युद्धावेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होतं. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचं खूपच मोठं असं शंख होतं. जे तो वाजवायचा. तर युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होतं. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची.
 
{| class="wikitable sortable"
Line २६ ⟶ ३०:
|}
 
<center><span id="span_inline_video_ads"></span>
 
 
</center><nowiki>*</nowiki>वास्तुरहस्य :
 
=== शंखमाहात्म्य ===
"https://mr.wikipedia.org/wiki/शंख" पासून हुडकले