"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०३१ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थीयांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीव निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात.
२ महाविद्यालय ग्रंथालय महाविदलायात विधार्थी प्राध्यापक यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविदालय ग्रंथालय असे म्हणतात.
महाविद्यालय ग्रंथालयाची कार्य.
विद्यार्थी, प्राधापक यांना क्रमिक पुस्तके व इतरवाचन साहित्य पुरवणे.
ग्रंथालयात पुस्तके नसल्याने इतर ग्राथाल्यातून आंतर देवघेव द्यारे वाचन साहित्यआणून देणे.
ग्रंथालाय्तीन आलेल्या नवीन पुस्तकाचीयाद्या देणे
सदर्भ ग्रंथ पुरविणे.
वाचकांना मागर्दर्शन करणे.
तालीकीकरण व वर्गीकरणकरणे.
वाचन विभाग उपलब्ध करून देणे.
विशेष दिनादिवशी ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे.
 
३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.
४८

संपादने