"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९७६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
१.शालेय ग्रंथालय
पाचवी ते दहावी या वर्गा साठी शाळे मध्ये जी विद्यार्थी व शिक्षक यांना शाळेमध्ये जी ग्रंथालये यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध आहेत त्यांना शालये ग्रंथालय असे म्हणतात.
आपल्या देशात माध्यमिकस्तरावर शालेय ग्रंथालयेअलीकडील काळात दिसत असले तरी ती शाळेच्या एकूण विद्यर्थी संख्यावर अवलंबून आहेत.
शालेय ग्रंथालय ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविणे हे महत्वाचे काम करतात. या मध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकाचे देवघेव करणे,विशीठ माहिती संदर्भ पुरवणे,ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे,विद्याथी यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे.ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे.विविधं स्पर्धाचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे.चर्चा सत्र आयोजित करणे.
नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थीयांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीव निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात.
२ महाविद्यालय ग्रंथालय महाविदलायात विधार्थी प्राध्यापक यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविदालय ग्रंथालय असे म्हणतात.
३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
४८

संपादने