"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ८:
 
विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी शेतकऱ्यांना दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.
इस्रायल देश हा आधुनिक कृषी तंत्रज्ञान वापरामध्ये जगामध्ये आघाडीवर आहे असे त्याच्या वाचनात आले व त्याची पाहणी करण्यासाठी ते १९७० इस्रायलच्या भेटीलागेले.
 
१९७० इस्रायलच्या भेटीनंतर जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोण बदल झाला.४ दिवसासाठी भेटदेण्यासाठी गेलेले आप्प्साहेब पवार तेथे ४ महिने राहिले तेथील आधुनिक कृषी तंत्रज्ञान याचा सखोल अभ्यास केला.निसर्गाची अवकृपा असलेला हा छोटासा देश सेती मध्ये एवढी प्रगती करू शकतो. तर आपला देशतशी प्रगती का करू शकणार नाही या विचाराने भाराऊनगेले व जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोनात आमुलाग्र्य बदल झाला.या भेटीतून देशातील ग्रामीण भागाच्या विकासाची आधुनिक कृषी तंत्रज्ञान रुपी संजीवनी घेऊनते मायदेशी परतले व खेड्यातील सामान्य माणसाच्या कुटुंबातील जीवनाचा मूलाधार मिळवून देणारे कार्य त्याच्या हातून घडले.
इस्रायलच्या भेटीनंतर शेतीला पाणी देणाऱ्या परंपरागत पद्धतीत बदल करून ठिबक सिंचन करून उत्तम पीक काढता येते हे त्यांनी अनेक प्रयोग करून दाखवले.