"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
 
== इतिहास ==
१९ व्या शातकाच्या उत्त्तराधात मानसशास्त्र हे एक स्वतन्त्र शास्त्र म्हनुन् ओलखले जावु लागले. त्याआधि प्लेतो ॲरिस्तातल् या ग्रिक् तत्वज्ञाने मानावाच्या मनाचा व आत्त्म्याचा आभ्यास केला.ॲरिस्तोतलने (इ.स.पुर्व.३८४-३२२) मन हे शरिराचे कर्य आहे असे प्रतिपादन केले.पुरातन कलात psychology म्हणजे 'आत्मा चा अभ्यास करणारे शास्त्र' ही व्यख्या उदयास आली.psyche (सायकी) म्हणजे आत्मा व logus (लोगस) म्हणजे विज्ञान असा अर्थ याची फोङ केल्यावर् होतो.ही कल्पना अनेक शतके होती.'De Anima' या ग्रंथात मनसशास्त्र विशायक अभ्यास केला आहे. त्यानेही आत्मास psyche ही संज्ञा वापरली होती.हिप्पोक्रेतिसचा मेंदुचा अभ्यास,हेरोफिलसचा शवविचेदन करुन केलेला अभ्यास ई. एक प्रकरे मनसशात्रीय अभ्यास, शारीरिक हालचाली ई.माहिती देणारे होते.गॅलनने तर शरिरशास्त्रा च्या अभ्यासाबरोबर मनसशास्त्रीय अभ्यासही करन्याचे प्रयत्न केले.उदा- व्याक्तिमत्त्वातील घतक,भावनानुभव,ई.१६ व्या शतकात मानास्श्यात्रात अनेक ग्रंथ लिहिले गेले.इ.स १४५० ते १५५० ह कालखंड योरोप चा प्रबोधन काळ मनाला जातो.१७ व्या शतकात देकार्त ने केलेले कार्य विचारात घेण्यासारखे आहे.'आय थिंक;देअरफोर आय एम' हे विधान जगविख्यात आहे.याने प्रतीक्षित क्रिया, भावना,इ बाबत अभ्यास केला.
 
== बाह्य दुवे ==