"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १७:
जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे.येथे जाण्यासाठी तीन बाजूंनी रस्ता आहे.एका बाजूने मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.त्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
 
औंध -येथील संग्रहालय प्रसिध्द आहे येथे यमाई देवीचे मंदिर प्रसिध्द आहे
 
शिखर शिंगणापूर- महाराष्ट्राचे कुलदैवत शंभू महादेव मंदिर आहे. जवळच गुप्तलिंग आहे पावसाळ्यात येथील दृश्य पर्यटकांना आकर्षित करते
 
पाचगणी- टेबललेंड प्रसिध्द आहे. येथे नामांकित निवासी शाळा आहेत.
ओळ ३९:
तापोळा-नौकाविहार
 
मांढरदेवी-वाई येथून जवळपास आहे
 
गोंदवले येथे गोंदवलेकर महाराज मंदिर प्रसिध्द आहे
 
{{Infobox settlement
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले