"मिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

पाथर्डी तालुक्यातील एक शहर
Content deleted Content added
नवीन पान: मिरी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भार...
(काही फरक नाही)

०८:४२, १० सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

मिरी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. मिरी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन 57 कि.मी आहे .पाथर्डी पासुन 22 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषद ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.