"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२१:
 
 
पुढील वर्षी पहिले मराठी संमेलन करण्याचे नियोजन करता येऊ शकते. या साठी [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc1vwmgmFwugMP6wUtvu2q2zUN5-_iHQt8fS4OEiepPDtZ7CQ/viewform प्राथमिक सर्वेक्षण] सुरु आहे व आपण १/२ मिनिटा मध्ये आपल्या प्राथमिकता गुगळे फॉर्म द्वारे पोहोचवू शकता. या साठी आपण जर स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छित असाल तर खाली आपले नाव नोंदवावे. -- [[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) २३:५२, २ सप्टेंबर २०१९ (IST)
 
== सीआईएस आयोजित विकिमिडिया धोरण शिफारसी चर्चासत्र ==