"भीमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
 
==चंद्रभागा==
'''चंद्रभागा नदी''' [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्यातील]] [[पंढरपूर]]मधून वाहणारी नदी आहे. ही [[भीमा नदी]]च आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. ही चंद्रभागा, अमरावती जिल्ह्यातली चंद्रभागा, हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत. पंढरपूर मधुन चंद्रभागा नदी पुढे सुस्ते,पळूज,पठाण गावाजवळुन सोलापूर जिल्ह्यात जाते. सुस्ते गावातिल शेतकरी शेती कर्ता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात.
 
==भीमा नदीच्या उपनद्या==
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमा_नदी" पासून हुडकले