"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०५८ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(दुवे जोडले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
राज्य_नाव = महाराष्ट्र |
जिल्हा = [[परभणी जिल्हा|परभणी]] |
नेता_पद = खासदार|
नेता_नाव = संजय उर्फ बंडू जाधव|
उंची = 407|
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
क्षेत्रफळ_एकूण = |
एसटीडी_कोड = |
पिन_कोड = 431401|
आरटीओ_कोड = MH 22|
लिंग_गुणोत्तर = |
unlocode = |
}}
 
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारीतफेब्रुवारी दर्ग्यामध्येमहिन्याच्या झालेल्या मोठातारखेला दर्ग्यामध्ये उरूस भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, वेगवेगळी प्रदर्शने व त्यांची विक्री केली जाते. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृध्द, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात.
 
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणतात.
 
==हे सुद्धा पहा==
५१

संपादने