"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३०:
 
==हे सुद्धा पहा==
परभणीपासून जवळच गंगाखेड हे गांव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. या गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/परभणी" पासून हुडकले