"गंगाधरराव नेवाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
तारीख
ओळ १:
'''गंगाधरराव नेवाळकर''' (जीवनकाळ:[[इ.स. १७९७|१७९७]] - [[२१ नोव्हेंबर]], [[इ.स.चे १९वे१८५३|१८५३]]:[[झांसी]], [[उत्तर शतकप्रदेश]]) हे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] [[झाशी]] येथील सुभेदार, राजे होते. [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या]] सेनानी [[झाशीची राणी लक्ष्मीबाई]] या त्यांच्या पत्नी होत्या.
 
झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे पती होते. त्यांचात आणि लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. [[झाशी]]च्या राणीचे पहिले मूल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतले. इ.स. १८५७ च्या भारतीय उठावापूर्वीच गंगाधरराव वारले. त्यांच्या मृयूनंतरदेखील झाशीची राणी लक्ष्मीबाई खंबीरपणे लढल्या. परंतु युद्धात ती धारातीर्थी पडली. झाशीचा लढा अपयशी ठरला आणि झाशी हे संस्थान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकले.
 
{{DEFAULTSORT:नेवाळकर, गंगाधरराव}}
[[वर्ग:मराठी राजे]]
[[वर्ग:इ.स. १७९७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८५३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]