"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Sa green gram.jpg|thumb|right|मूग]]
[[File:Vigna radiata MHNT.BOT.2009.17.4.jpg|thumb|''Vigna radiata'']]
हे एक [[द्विदल]] [[कडधान्य]] आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरल्यावापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे [[वरण]] बहुतेक लोक आवडीने खातात. [[चीन]], [[थायलंड]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[इंडोनेशिया]], [[ब्रह्मदेश]], [[बांगलादेश|बांग्लादेश]] इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन [[भारतीय]] पद्धतीमध्ये [[मुग|मूग]] हे सर्वाधिक पोषणयुक्त [[अन्न|अन्नपदार्थांपैकी]] एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, [[पोटॅशियम]], [[मॅग्नेशियम]], फोलेट, [[तांबे]], [[जस्त]] आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग [[आहार|आहारात]] असल्यामुळे अनेक [[रोग|रोगांचा]] प्रतिकार करणे सहज शक्य होते. ह्रदयविकार, [[कर्करोग]], [[मधुमेह]] आणि लठ्ठपणा यासारखे [[रोग]] टाळले जातात.
 
== इतिहास ==
मुगाचा उगम जरी भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.सपूर्वस. पूर्व १५ १५व्याव्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे.
बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. [[चरक]] या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.
 
== स्वरूप ==
मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क [[जीवनसत्व]], [[कॅल्शियम]], [[मॅग्नेशियम]], [[स्फुरद|फॉस्फरस]] व [[पोटॅशियम]] असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारताभारतात मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.
 
==संदर्भ==
<ref>https://draxe.com/mung-beans-nutrition/</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/मूग" पासून हुडकले