"सार्वजनिक वाचनालय (नाशिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
सार्वजनिक वाचनालय नाशिक, हे नाशिक येथील प्रमुख [[वाचनालय]] आहे. हे वाचनालय '''सावाना''' म्हणूनही ओळखले जाते. येथे सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ आहेहे असे मानले जाते. हे वाचनालय [[नाशिक]] शहराच्या मध्यवर्ती भागात शालिमार चौकाजवळ नेहरू गार्डनच्या समोर आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृह हा वाचनालय याचाच एक भाग आहे. वाचकांना वाचनाचा मुक्तपणे आणि मोफत आनंद घेता यावा यासाठी सावाना वाचनालयात मुक्तद्वार विभाग आहे. वाचनालयाची सरकार वाडा येथेही एक शाखा आहे. मुख्य ग्रंथालय आणि त्याचबरोबर सरकार वाडा शाखा अशा दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे तीन हजार वाचक दररोज या विभागांचा विनामूल्य लाभ घेतात असे दिसते.
 
==इतिहास==