"सत्यशोधक समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
खूणपताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग
देवाविषयी किंवा निसर्गाविषयी '''निर्मिक''' हा शब्द वापरला, त्यावरुन सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतीबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते.
 
* '''<nowiki/>'सार्वजनिक सत्यधर्म'''' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.
 
* सत्यशोधक समाजातर्फे '''<nowiki/>'दीनबंधू'''' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.
 
* '''<nowiki/>'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥'''<nowiki/>' हे या समाजाचे घोषवाक्य होते.
 
* सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
* समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
 
* सत्यशोधक समाजाचे '''मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे''' हे होते
 
== अधिवेशने/संमेलने : ==
कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाटयाने/काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरू होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्धीसाठी हा सारा खटाटोप, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी '''पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू''' यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ‘ मराठवाडा सार्वजनिक सभेचे ’ अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. पुणे ते गेवराई या प्रवासामधली सलग ३३ अधिवेशने अशी आहेत : नासिक, ठाणे, सासवड (पुणे), अहमदनगर, निपाणी, आडगाव (जळगाव), अकोला, सातारा, दांडेगाव (हिंगोली), बेळगाव, शेगाव (हिंगोली), अमरावती, मुंबई, पुन्हा मुंबई, कोल्हापूर, पाडळी (सातारा), मौजे भक्तवाडी (सातारा), औरंगाबाद, पुन्हा पाडळी (सातारा), बोराडी (धुळे), पुन्हा नासिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, मुकुंदवाडी (अहमदनगर), वान्द्रे (पूर्व), अकोला, लातूर, सातारा, पुन्हा औरंगाबाद, चिखली, गेवराई.
 
<br />
[[वर्ग:भारतामधील समाजसेवी संघटना]]
[[वर्ग:जोतीराव फुले]]
३०

संपादने