"ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. ([[उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम|उर्जेच्या अक्षयतेचा नियम]]). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: [[गतिज ऊर्जा]] व [[स्थितिज ऊर्जा]]. निळ्या रंगात ऊर्जा जास्त असते आणि तांबड्या रंगात कमी असते. एंट्रॉपी म्हणजे ऊजेंचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होत असताना उपयोगात न येऊ शकलेली ऊर्जा. उष्णता, प्रकाश किंवा वीज हे उर्जेचे प्रकार आहेत. रेणूंची गती वाढली म्हणजे रेणूंची गतीज ऊर्जा वाढते. ऊर्जेलाही [[वस्तुमान]] असते.
 
उर्जा हिही माणसाच्या जिवंत एक क्रांतीची गोष्ट आहे. परंतु मानव हा या उर्जेचा चुकीचा दुरुपयोग करत आहे.
 
== हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊर्जा" पासून हुडकले