"युरेनस ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ ६:
 
== युरेनसचा शोध ==
युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला [[तारा]] म्हणून गणले जाई. [[विल्यम हर्शेल]]ला सुद्धा तो प्रथम [[धूमकेतू]] वाटला होता. युरेनसचा [[ग्रह]] म्हणून ओळख होण्यापूर्वी बऱ्याच प्रसंगी त्याचे निरीक्षण केल्या गेले आहे. परंतु त्याला तारा समजले जात होते. साधारणपणे सर्वात प्राचीन ज्ञात निरीक्षण हिप्परकोस यांचे होते, ज्यांनी इ.स.पू. १२८ मध्ये युरेनस चा उल्लेख एक तारा म्हणून केला ज्याला नंतर टॉलेमीच्या[[टोलेमी|टॉलेमी]]<nowiki/>च्या अल्मागेस्टमध्ये समाविष्ट केले गेले. सर्वात पहिले निश्चित दर्शन १६९० मध्ये झाले, जेव्हा जॉन फ्लामस्टीडने त्याचे किमान सहा वेळा निरीक्षण केले आणि युरेनस मला  34 TAURI   म्हणून सूचीबद्ध केले. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ पियरे चार्ल्स ले मॉन्निअर यांनी १७५० ते १७६९ दरम्यान सलग बारा वेळा युरेनसचे निरीक्षण केले, त्यापैकी सलग चार रात्री सुद्धा निरीक्षण झाले. सर विल्यम हर्शल यांनी १३ मार्च १७८१ रोजी इंग्लंडच्या बाथ, सोमरसेट, (आता खगोलशास्त्र हर्शल संग्रहालय) येथील १९ न्यू किंग स्ट्रीट येथील त्याच्या घराच्या बागेतून युरेनसचे निरीक्षण केले आणि सुरुवातीला (२६ एप्रिल १७८१ रोजी) [[धूमकेतू]] म्हणून अहवाल दिला. हर्शल यांनी दुर्बिणीसह असे निरीक्षण केले कि,  "हा धूमकेतू निश्चित केलेल्या लंबवर्ती कक्षेत असतो."
 
== भौतिक गुणधर्म ==