"नवग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
संदर्भ यादी
ओळ १:
'''Navagraha''' संस्कृतमध्ये नवग्रह म्हणजे “नऊ आकाशीय संस्था” आणि नऊ खगोलीय संस्था तसेच हिंदू धर्म आणि हिंदू ज्योतिषातील देवता आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पति, शुक्र, शनि, राहु ,केतु आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-25|title=Navagraha|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Navagraha&oldid=912367471|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
== हिंदू धर्मानुसार ==
भारतीय संस्कृतीतील आणि संपूर्ण मानव जातींच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे त्यांच्या रोजच्या हालचालींवर असलेले त्यांचे " कर्म ", आणि ह्या कर्मात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे " नशीब. " भारतीय संस्कृतीत माणसाच्या वागण्या, बोलण्याला आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्यांचे निसर्गाशी आणि मानवाशी काहीतरी संबंध असतो, असे जुन्या परंपरेनुसार मानले जाते. अश्या गोष्टीमध्ये नवग्रहांचा समावेश अाहे. त्यांना म्हणजे ह्या नवग्रहांना हिंदू धर्मानुसार मानवाच्या कर्मात फळ देण्याचा अधिकार आहे. आणि हे फळ जाणण्यासाठी " जोतिष शास्त्र " नावाचे शास्त्र जन्माला आले.
Line ७३ ⟶ ७५:
राहू हे छाया ग्रह यामध्ये मोडतात.राहू हे मस्तकाने राक्षस आणि शरीराने सर्पाच्या आकृतीत आहे.
हिंदू ग्रंथानुसार, समुद्र मंथन वेळी समुद्रातून १४ रत्न बाहेर आले त्यामध्ये अमृताचेही समावेश होते, त्यात ते अमृत देण्याच्यावेळेला राक्षस आणि देवांमध्ये भांडण चालल्यामुळे श्री विष्णूनी मोहिनी अवतार घेऊन देवांना ते देण्याचे प्रयास करू लागले त्याक्षणी देवांच्या पंगतीत राहू रूप बदलून बसले, आणि अमृत ग्रहण केले, हे सर्व दृष्ट राहूचे प्रताप सूर्यदेव आणि चंद्र यांना कळताच त्यांनी श्री विष्णूकडे याची वाच्यता केली, त्यावेळी श्री विष्णूनी आपल्याकडे सुदर्शन चक्र सोडून राहूचे शीर कापले. त्याबरोबर राहूच्या पोटात अमृत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही, आणि मस्तक हे राहू आणि धड हे केतूच्या रूपामध्ये प्रसिद्ध झाले.
त्याचमुळे राहुनी सूर्यदेवांना आणि चंद्राला श्राप दिला तो म्हणजे त्यांच्यावरील ग्रहण येणे.(सूर्यग्रहण चंद्रग्रहण)
 
नेतृत्व प्रभावित राशी - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
Line ८० ⟶ ८२:
 
''' केतू ''' :
केतू हेसुद्धा छायाच्या रूपातील ग्रह असून मस्तक सर्प आणि धड राक्षसरूपी आहे.या दोघांचा मनुष्यावर त्याबरोबर संपूर्ण सृष्टीवर वाईट किंवा चांगला प्रभाव पडतो.राहू आणि केतू हे दोन्ही सावली रूपातील असल्याकारणाने जेव्हा ग्रहण होते तेव्हा सूर्य आणि चंद्र ह्यांना झाकून म्हणजेच अंधारातील किंवा ग्रहणासारखे भासतात. (सूर्यग्रहण चंद्रग्रहण)
नेतृत्व प्रभावित राशी - सर्व राशींवर नकारार्थी अधिकार
Line ३४५ ⟶ ३४७:
|}
 
== संदर्भ यादी ==
 
<references />
 
[[वर्ग:फलज्योतिष]]
[[वर्ग:नवग्रह]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नवग्रह" पासून हुडकले