"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
* [[औरंगाबाद]] : ही मराठवाड्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे.
* [[उस्मानाबाद]] : या शहराचे जुने नाव धाराशिव हे आहे या शहरापासून जवळच धाराशिव लेणी आहेत या शहराजवळून भोगावती नदी वाहते .
* [[जालना]] : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केंद्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात. इथे स्टील उद्योग मोठया प्रमाणात आहे.
* [[नांदेड]] : हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे.
* [[परभणी]] : परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी जंक्शन हे मराठवाडय़ातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले