"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
* [[उस्मानाबाद]] : या शहराचे जुने नाव धाराशिव हे आहे या शहरापासून जवळच धाराशिव लेणी आहेत या शहराजवळून भोगावती नदी वाहते .
* [[जालना]] : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केंद्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात. स्टील उद्योग मोठया प्रमाणात आहे.
* [[नांदेड]] : हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे.
* [[नांदेड]]
* [[परभणी]] : परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी जंक्शन हे मराठवाडय़ातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
* [[परभणी]]
* [[बीड]] : बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे.मंदिराचे दगडी बांधकाम आहे.
* [[बीड]]
* [[लातूर]] : लातूर हे मराठवाडय़ातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे.
* [[लातूर]]
* [[हिंगोली]] : हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर वसले आहे. हिंगोली येथील दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे.
* [[हिंगोली]]
 
===महत्त्वाची ठिकाणे===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले