"तणाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''तणाव''' (Stress) (किंवा''' ताण''', '''ताण-तणाव''') हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mr.upakram.org/node/1044|शीर्षक=तणाव म्हणजे काय, त्याची विविध कारणे, दुष्परिणाम, त्यावरील कायमस्वरूपी उपाय {{!}} mr.upakram.org|website=mr.upakram.org|language=mr|access-date=2018-03-22}}</ref> मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो.
सध्याच्याकाळात ताण ही सर्वाना अनुभवी लागणारी बाब झाली आहे.फारच थोड्या व्यक्ती ताणाचे चागल्या प्रकारे व व्यस्थापन करताना दिसतात.
 
ताणाशी योग्य प्रकारे जुळवूनण घेता आल्यामुळे जीवनातिल आनंद, स्वास्थ हरवलेल्या वत्कीची सांख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आरोग्याचाकिरकोळ तरकारी किवा गंभीर आजारया स्वरुपातअनेक व्यक्ती ताणाची किमत मोजताना दिसतात.या शिवाय ताणामुळे मद्यपान, धूम्रपान,अमलीपदार्थ सेवनया सारख्या समस्या उद्भवतात .
ताणाचा कोटेबिक स्वस्थ यावर परिणाम होतो.त्याची परिणीती असमाधानकरक समाधाण होताना दिसते.
अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठा किंवा लहान असतो, तसेच क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीची बस चुकणे, कार्यालयात जायला उशीर होणे, दूरध्वनी लगेच न लागणे, गृहपाठ न होणे इ.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तणाव" पासून हुडकले