"सातारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
साताऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे:
 
कास पठार - विविध रांगांची, विविध आकारांची फुले येथे पाहायला पर्यटक गर्दी करतात.सण-२०१२ मध्ये कास पठाराला "जागतिक वारसा"म्हणून संबोधले गेले आहे.जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते.पर्यटकांसाठी घाटाई फाटा येथे विनामूल्य वाहन स्थळ उपलब्ध आहे.वाहन स्थळापासून पुष्प पठारावर जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.
 
कास पठारावरील रस्त्यावर फिरण्यासाठी सह्शुल्क सायकलची व्यवस्था आहे. कास पठारावर घाटाई देवी,कास तलाव,वजराई धबधबा,सह्याद्री नगर पवन चक्की प्रकल्प,एकीव धबधबा,शिवसागर जलाशय इत्यादि प्रेक्षणीय स्थळे आहेत.
 
ठोसेघर- प्रसिध्द धबधबा आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/सातारा" पासून हुडकले