"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,५२९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
सार्वजनिक ग्रंथालयाची कार्य.
१ ग्रंथालयज्या टिकाणी आहे त्या परिसरातीलवाचकांची ,आवड, गरज आणि त्याचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिक व दृक्श्राव्य साधनाचे संकलन करणे.
२. विद्यार्थी व शिक्षकाना क्रमिक पुस्तक व संदर्भ पुरविणे
३. संशोधक व अभ्यासक यांना अद्यावत वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
४. साक्षरता प्रसारासाठीविविधं प्रकारचे उपक्रम आयोजित करणे.
५. अनौपचारिक शिक्षणासाठी व निरंतरशिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
६. थानिक परिसरातीलवस्तू हस्त कला ई. जतन करणे.
७. समाज प्रबोधनासाठी विविधं प्रकारचे व्याख्यान मला ,परीसव्वाद ,नाटक ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे.
८. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र तिल माहिती जनसामान्य पर्यंत पोहचविणे या साठी विज्ञान विषयक व्य्खाने परिसंवाद ई. सारखे उपक्रम आयोजित करणे.
९.बालकासाठी व महिलासाठी स्वतन्त्र दालन उपलब्ध करून देणे व त्याच्या साठी लागणारे वाचन साहित्य संग्रहित करणे व त्याच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.
१० माहिती केद्र म्हणून काम करणे.
११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे.
१२ सामाजिक , शिक्षण ,व सांकृतिक कार्य सार्वजनिक ग्रंतालय करते.
 
 
 
४८

संपादने