"मंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 53 langlinks, now provided by Wikidata on d:Q176494
टंकन दोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
देशाचे सर्वसाधारण देशांतर्गत उत्पादन (gross domestic product) जर सलग दोन त्रैमासिकांमध्ये कमी झाले तर त्याला '''मंदी''' असे म्हणतात.
यामुळे अर्थकारण मदावतोमंदावत. सर्वसाधारण विश्वास कमी होउन आर्थिक संस्था (बँका) अधिक हमी मागतात. [[विमा]] कंपन्या त्यांच्या हप्त्यांचे दर वाढवतात. उद्योग जोखिम घेऊ शकत नसलल्याने गुंतवणूक मंदावते, काही वेळा थांबते.
नवीन गुंतवणूक नाही आणि वाढीची संधी दिसत नसल्याने अर्थिक जोहखिमजोखीम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर कपाती केल्या जातात. त्यामुळे लोकांचा खर्च करण्याचा कल कमी होतो. पैसा बाजारात्‌ येईनासा होतो.
 
अशा रितीने सर्वच अर्थ व्यवस्था थंडाऊ लागते.
 
अशा रितीने सर्वच अर्थ व्यवस्था थंडाऊ लागते.
== उपाय ==
देशाची [[रिझर्व बँक]] [[व्याज|व्याजाचे]] दर कमी करते. खेळते [[भांडवल]] वाढवण्याचा प्रयत्न होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/मंदी" पासून हुडकले