"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,१२८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
२ महाविद्यालय ग्रंथालय महाविदलायात विधार्थी प्राध्यापक यांच्या साठी जी ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविदालय ग्रंथालय असे म्हणतात.
३ विदयापीठ ग्रंथालय विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.
* सार्वजनिक ग्रंथालय
सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश ,वर्ण,वर्ग,असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पर्व ग्रह शिवय निरपेशपणे मोफत किवां अल्प वर्गणी घेवून उपलब्ध करून दिले जाते त्या ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात.
 
या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सर्वजनिक निधीतून केली जाते.ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात.
 
सार्वजनिक ग्रंथालयाची कार्य.
 
 
१ राष्ट्रीय ग्रंथालय
भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. यां ग्रंथालय मध्ये सर्वांना प्रवेश दिला जातो.
४८

संपादने