"साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे. ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते.
[[चित्र:KITLV 87971 - Unknown - Sculpture of a woman at Mathura in British India - 1897.tif|thumb|right|प्राचीन ब्रज-मथुरा आणि द्रविडीय परिवारातील स्त्री शिल्पकला अँजेलो 2 रे शतक]]
 
{{विस्तार}}
ओळ १४:
 
==प्रकार==
भारतातील स्त्रिया वापरतात त्या साडीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकारांची नावे साडीच्या रचनेवरून, काठावरून वा तिच्यात वापरलेल्या मालावरून पडतात, तर काही त्या विवक्षित साड्या कुठे बनतात त्या गावाच्या किंवा राज्याच्या नावावरून आहेत. साड्यांची लांबी बेबीसाडी(चारवारी), पाचवारी किंवा गोल साडी, सहावारी किंवा दंडिया, नऊवारी किंवा दहावारी असते. नाशिकच्या सप्तशृंगी देवीला ११ वार साडी लागते. साडीपन्हा हा बेबीसाडी सोडल्यास बहुधा एक१.२ मीटर, पण क्वचित कमी किंवा जास्त (१.५ मीटर) असतो. साडीला जोडलेला ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसची रुंदी ४४ सेंटीमीटर ते ११२ सेंटिमीटर असते. कापडाच्या मोठ्या गुंडाळीतून कापून मिळालेल्या हव्या त्या लांबीच्या साडीला वायल म्हणतात.
 
 
;साडीचे प्रकार (दीडशेहून अधिक) :
Line २७ ⟶ २८:
* इरकल (इल्लकल्ल)
* इरी सिल्कची (इंडी-इरंडी) साडी
* उपाडा रेशमी साडी
* कलकत्ता
* कलमकारी
* कांचीपुरम ([[कांजीवरम]])
* छत्तीसगडी कांठा साडी
* रुंद काठाची साडी
* काठा पदराची साडी
* कामीन
* काश्मिरी (आरी काम असलेली) साडी
* कुर्गी
* कृत्रिम रेशमी साडी
* कोईमतूर साडी
* कोयरीकाठी
* कोसा साडी
* क्रेप प्रिंटिंगची साडी
* खडीकामाची
* खंबायती
* खादीची साडी (सुती आणि रेशमी)
* गढवाल (आंध्र प्रदेश)
* गर्भरेशमी
* गुजराती साडी
* घीचा सिल्क साडी : उत्तम दर्जाच्या नैसर्गिक रेशमापासून ही साडी बनते. साडीचे रूप चकचकीत (Glossy) असते. साडी खूप टिकते. साडी अत्यंत मुलायम व वजनाने हलकी असते, धुतल्यावर आटत नाही. घीचा रेशीम हे टसर सिल्कचे एक बायप्राॅडक्ट आहे. टसर सिल्कच्या ज्या कोशांमध्ये रेशमाचे धागे नैसर्गिकरीत्या मिळत नाहीत त्या कोशांना भोक पाडून त्याच्यातून हातांचा वापर करून घीचा रेशीम काढतात. घीचा सिल्क साड्या बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत बनतात. . या साडीवर हल्ली संगमरवरी छपाई करू लागले आहेत. त्यासाठी साडी बारा तास पाण्यात भिजवून वाळल्यावर तिच्यावर लॅमिनेशन करतात..
* मध्य प्रदेशची चंदेरी साडी
* चंद्रकळा/काळी चंद्रकळा
* चायना सिल्कची साडी
* लखनौ चिकन साडी
* चिटाची
* चिनार
* चौकटीची साडी
* छापाची साडी
* जपानी साडी
* जरतारी
* जरदोजी
* जरीची/कच्छी जरीकामाची साडी
* जरीचे काठ असलेली
* जरीपदरी
Line ६२ ⟶ ७१:
* छापकामाची
* टमटम साडी
* भागलपुरी टसर साडी
* तुर्की साडी
* टसर(वाइल्ड सिल्क)ची साडी : ही साडी बंगालमधील श्रीकलाहस्ती नावाच्या गावात बनते. शेळीच्या दुधाचा वापर करून साडीवर लेखणीने रंगीत नक्षी किंवा चित्रे काढतात. शेंदूर, काजळ, गूळ, जायफळ व हळद यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापरून साडीवर रंग भरतात. या साडीवर अनेकदा लग्नाच्या वरातीचे पॆंटिंग असते. टसर साडीला दुधाचा सुगंध येतो, तो साडी अनेकदा धुतल्यानंतरही नष्ट होत नाही.
* ठिपक्याची साडी
* ढाका साडी
* राॅ ढाका साडी
* तंचोई
* तंगाईल (जामदानी-पश्चिम बंगाल)
* तंचोई,तंछोई
* तबी (टॅबी) सिल्क साडी
* तलम
* तुकडा साडी
Line ७८ ⟶ ९१:
* पटोला
* पट्ट्यापट्ट्याची साडी
* रुंद पदराची साडी
* पाचवारी साडी
* पावडा साडी
Line ८६ ⟶ १००:
* प्लॅस्टिक जरीची
* प्लेन एकरंगी किंवा बहुरंगी साडी
* फुलकारी (पंजाब)
* बंगलोरी
* बंगाली साडी
* राजस्थानी बंधेज साडी
* बनारसी शालू
* बांधणी (राजस्थानी-गुजराथी)
* बालुचारी
* बुट्ट्याची साडी
* बेळगाव साडी
* भरजरी
* मंगलगिरी साडी
* मदुराई
* मलबारी साडी
Line १०२ ⟶ १२०:
* येवल्याची साडी
* राजस्थानी साडी
* राॅशुद्ध ढाकारेशमी साडी
* रुंद काठाची साडी
* रुंद पदराची साडी
* लखनवी
* [[लुगडे]]
Line १११ ⟶ १२७:
* विष्णुपुरी
* व्यंकटगिरी
* शावारी साडी
* श्रावणकोर
* शावारीसंगमनेरी प्रिंटेड साडी
* ओरिसाची संबळपुरी/संभलपुरी साडी
* सासर-माहेर साडी
* सुंगडी मदुराई
"https://mr.wikipedia.org/wiki/साडी" पासून हुडकले