"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
'''पुणे''' (इंग्रजी :[https://en.wikipedia.org/wiki/Pune Pune]) {{audio|Pune.ogg|उच्चार}}, हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक महत्त्वाचे असे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, [[मुळा]] व [[मुठा]] ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून [[पुणे जिल्हा|येथे पुणे]] जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात [[मुंबई|मुंबईनंतर]] अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुणे हे विद्येचे माहेर घर आहे.
 
[[शिवाजी| छत्रपती शिवाजी महाराजां]]च्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{{संदर्भ हवा}}. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर [[उद्योग]] आणि [[माहिती तंत्रज्ञान]] क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [[मराठी भाषा|मराठी]] ही शहरातील मुख्य भाषा आहे.
 
पुण्यामध्ये ऐतिहासिकः- [[लाल महाल]], [[तुळशी बाग]], [[शनिवार वाडा]] ,विश्रामबाग वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावी अशी आहेत. ही सर्व ठिकाणी
४६

संपादने