"कळसूबाई शिखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
[[चित्र:Kalsubai.jpg|right|200px|कळसूबाई शिखर]]
 
'''कळसूबाई''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.[[समुद्रसपाटी|समुद्रसपाटीपासून]] त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.<ref>[http://wikimapia.org/387572/Kalsubai-5400-Ft] विकिमॅपियावर कळसूबाई</ref><ref>[http://court.mah.nic.in/courtweb/static_pages/courts/ahmadnagar.htm] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ</ref><ref>[http://www.panoramio.com/photo/21642711] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे</ref> [[नाशिक]]-[[इगतपुरी]] महामार्गावरील [[घोटी]] या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास [[बारी]] हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइकाअशी आख्यायिका सांगितली जाते किकी, कळसुबाई हिही तेथील गावातील सून होती, तिलाआणि किंवा त्यालातिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दलवनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्यानत्याने ती गावातील लोकांची सेवा करत असतअसे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले होते. आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई लाकळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई हिही आदिवासींची कुलदेवी आहे. [[संगमनेर]] गावापासूनही [[भंडारदरा]]मार्गे [[बारी]] गावास जाता येते. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे..
 
 
 
७४४

संपादने