"बेगम समरु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३:
नाव : बेगम सामरु
 
स्थान : दिल्ली.
 
[[दिल्लीस]] बेगम सामरु नावाची एक मुसलमान स्त्री पदरी मोठी सेना बाळगून होत. [[महादजी शिंदे]] दिल्लीचा [[बादशहा]] व्गैरेंना आपले सैन्य भाड्याने देऊन ती संपन्न झाली होती. ही [[तुळसाबाई]]
,[[जमालखान]] यांच्यासारखीच क्रूर होती. दासीने मनासारखे काम केले नाही म्हणून तिला आपल्या बसायच्या खोलीतच जिवंत गाडून त्यावर खुर्ची ठेवून् तिच्यावर ही शांतपणे हुक्का पीत बसून
राहीली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=म-हाटी लावणी|last=|first=|publisher=मौज प्रकाशन|year=चौथी आवृत्ती. जानेवारी २०१३.|isbn=|location=|pages=४५}}</ref>
राहीली होती.
 
स्वतंत्र भारताच्यापूर्वी एकमेव [[कॅथॉलिक]] [[जहागिरदार]] होती. इ.स. १७६७ मधे युरोपमधील एक सैनिक [[वॉल्टर रेनहार्ड सौम्ब्रे|वॉल्टर रेनहार्ड सौम्ब्रेदिल्लीत]] होता. त्यास [[बुचर ऑफ पटना]] म्हणजे पाटन्याचा [[कसाई]]
म्हणून ओळखल्या जात होते. याने काही इंग्रजांच्या कतली केल्यामुळे तो इंग्रजांच्या विरुद्ध लढणा-याच्या सोबत तो लढत होता. असेच एकदा दिल्लीच्या [[चावडी बाजार]] मधे एका कोठीत त्याची दृष्टी [[ बेगम समरु]] वर पडली. एकमेकांवर ते प्रेम करु लागले. वॉल्टरने तिला कधीच वेगळे केले नाही. बेगम समरु बद्दल अधिक माहिती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.oddnaari.in/lite/latest/story/begum-samru-of-sardhana-india-s-first-catholic-ruler-127466-2018-05-17|शीर्षक=बेगम समरु|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref>
 
 
 
<references />
"https://mr.wikipedia.org/wiki/बेगम_समरु" पासून हुडकले