"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११७:
 
==साहित्यात, चित्रपटांत, नाटकांत, दूरचित्रवाणीवरील मालिकांत श्रीकृष्ण==
 
श्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-
 
* कृष्ण (कानडी चित्रपट) (इसवी सन २००७) (दिग्दर्शक : एम.डी. श्रीधर)
* कृष्ण (मराठी दूरचित्रवाणी मालिका १९९३-९६; कृष्णाच्या भूमिकेत [[स्वप्नील जोशी]], वय १५ वर्षे)
* कृष्ण (रामानंद सागर यांची हिंदी दूरचित्रवाणी मालिका, १९९०)
* गोपाल कृष्ण (हिंदी) (१९१५) (गोपाल कृष्ण गोखल्यांवरील कृष्ण-धवल मूकपट) (भूमिका : [[गोपाळ कृष्ण गोखले]] स्वत:) दिग्दर्शक आर. नटराज मुदलियार)
* गोपाळ कृष्ण (मराठी चित्रपट) (१९२९) भूमिका : कमलादेवी, अनंत आपटे, साखरीबाई, जी.आर. माने, वगैरे; दिग्दर्शक : [[व्ही. शांताराम]])
Line १२४ ⟶ १२८:
* गोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९६५) भूमिका : प्रकाश, [[जयश्री गडकर]], डी.के सप्रू, वगैरे...दिग्दर्शक : डी. रामन)
* गोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९७९). प्रमुख भूमिका : मोठ्या कृ्ष्णाच्या भूमिकेत सचिन, झरीना वहाब, मनहर देसाई....मास्टर संदीप (छोटा कृष्ण), दिग्दर्शक : विजय शर्मा)
* राधाकृष्ण (इंग्रजी दूरचित्रवाणी मालिका) (२०१८ पासून पुढे ३० भाग) प्रमुख भूमिका : सुमेध मुद्गलकर, मलिका सिंग; दिग्दर्शक : सिद्धनाथकुमार तिवारी)
* महाभारत (बी.आर. चोपरानिर्मित हिंदी दूरचित्रवाणी मालिका इसवी सन १९८८-९०; कृष्णाच्या भूमिकेत - [[नितीश भारद्वाज]]). आजपर्यंतच्या सर्व कृष्णांत सर्वश्रेष्ठ अभिनेता!)
* द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, २०११; कृष्णाच्या भूमिकेत - विशाल कडवाई) (विशाल कडवाईची ही पाचवी कृष्णाची भूमिका) हा कृष्णही अगदी अस्सल वाटतो.
* कृष्ण (मराठी दूरचित्रवाणी मालिका १९९३-९६; कृष्णाच्या भूमिकेत [[स्वप्नील जोशी]], वय १५ वर्षे)
* परमावतार श्रीकृष्ण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका २०१७पासून पुढे; कृष्णाच्या भूमिकेत संदीप साहिर)
* श्रीमद्‌भगवद्‌ महापुराणमहाभारत (बी.आर. चोपरानिर्मित हिंदी दूरचित्रवाणी मालिका, जूनइसवी २०१९सन पासून पुढे),१९८८-९०; कृष्णाच्या भूमिकेत रजनीश- [[नितीश भारद्वाज]]). आजपर्यंतच्या सर्व कृष्णांत सर्वश्रेष्ठ दुग्गलअभिनेता!)
* संगीत सौभद्रमहाभारत (मराठी नाटक,२०१३-१४; कृष्णाच्या भूमिकेत [[छोटासौरभराज गंधर्व]]जैन)
* राधाकृष्ण (हिंदी-इंग्रजी दूरचित्रवाणी मालिका) (२०१८ पासून पुढे ३० भाग) प्रमुख भूमिका : सुमेध मुद्गलकर, मलिका सिंग; दिग्दर्शक : सिद्धनाथकुमार तिवारी)
* श्रीमद्‌भागवत्‌ महापुराण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, जून २०१९ पासून पुढे), कृष्णाच्या भूमिकेत रजनीश दुग्गल)
* संगीत सौभद्र (मराठी नाटक, सन १८८२, कृष्णाच्या भूमिकेत [[छोटा गंधर्व]])
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले