"नालंदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. २०१७ स्रोत संपादन
ओळ ७:
 
'''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारतातील]] प्राचीन शहरांपैकी एक होते. ते सध्याच्या [[बिहार]] राज्यात येते. याठिकाणीच नावाजलेले नालंदा विद्यापीठही होते. बिहारमध्ये [[नालंदा जिल्हा|नालंदा]] या नावाने जिल्हा असून त्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र [[बिहार शरीफ]] हे आहे.
==इतिहास==
नालंदा हा मुख्यतः बौद्धविहार होता. बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्याचे ते एक केंद्र होते; त्यामुळे शेकडो बौद्धभिक्षू या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यासाठी येत. येथे सर्व विद्या, सर्व शास्त्रे यांचे शिक्षण मिळत असे. या विद्यापीठाला तसेच तोलामोलाचे आचार्य लाभले. त्यापैकी काही प्रसिद्ध नावे - नागार्जुन, असंग, शीलभद्र, धर्मपाल, चंद्रपाल, जिनमित्र अशी आहेत. या विद्यापीठाचे अनेक आचार्य देशोदेशी जाऊन बौद्ध धर्मप्रसाराचे काम करीत होते. शांतरक्षित, पद्मसंभव, कमलशील, स्थिरमती हे तिबेटला गेले. कुमारजित, परमार्थ, शुभकर, धर्मदेव हे चीन व कोरियाला गेले व या विद्यापीठाची कीर्ती सर्वत्र पसरली. <ref>{{स्रोत पुस्तक|title=प्राचीन भारताचा इतिहास|last=गायधनी|first=रं. ना.|publisher=अनिरुद्ध पब्लिशिंग हाऊस|year=२०१५|isbn=978-93-84730-42-0|location=पुणे|pages=३३१}}</ref>
 
== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नालंदा" पासून हुडकले