"तनुजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३३:
२००८ मध्ये 'रॉक ॲन्ड रोल फॅमिली' या झी टीव्हीवरील रिॲलिटी नृत्य कार्यक्रमात मुलगी काजोल आणि जावई [[अजय देवगण]] यांच्यासोबत सह-परीक्षक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
 
२०१३ मध्ये [[नितीश भारद्वाज]] दिग्दर्शित 'पितृऋण' या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले. चित्रपटाचे आणि त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/तनुजा" पासून हुडकले