"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११८:
==साहित्यात, चित्रपटांत, नाटकांत, दूरचित्रवाणीवरील मालिकांत श्रीकृष्ण==
श्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-
* कृष्ण (कानडी चित्रपट) (इसवी सन २००७) (दिग्दर्शक : एम.डी. श्रीधर)
* गोपाल कृष्ण (हिंदी) (१९१५) (गोपाल कृष्ण गोखल्यांवरील कृष्ण-धवल मूकपट) (भूमिका : [[गोपाळ कृष्ण गोखले]] स्वत:) दिग्दर्शक आर. नटराज मुदलियार)
* गोपाळ कृष्ण (मराठी चित्रपट) (१९२९) भूमिका : कमलादेवी, अनंत आपटे, साखरीबाई, जी.आर. माने, वगैरे; दिग्दर्शक : [[व्ही. शांताराम]])
* गोपाळकृष्ण/गोपाल कृष्ण (मराठी/हिंदी चित्रपट) (इसवी सन १९३८) प्रमुख भूमिका : कृष्णाच्या भूमिकेत [[राम मराठे]], [[शांता आपटे]], [[परशुराम]]; दिग्दर्शक : [[विष्णुपंत दामले|विष्णुपंत गोविंद दामले]], [[शेख फत्तेलाल]]; संगीत : [[मास्टर कृष्णराव]])
* गोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९६५) भूमिका : प्रकाश, [[जयश्री गडकर]], डी.के सप्रू, वगैरे...दिग्दर्शक : डी. रामन)
* गोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९७९). प्रमुख भूमिका : मोठ्या कृ्ष्णाच्या भूमिकेत सचिन, झरीना वहाब, मनहर देसाई....मास्टर संदीप (छोटा कृष्ण), दिग्दर्शक : विजय शर्मा)
* राधाकृष्ण (इंग्रजी दूरचित्रवाणी मालिका) (२०१८ पासून पुढे ३० भाग) प्रमुख भूमिका : सुमेध मुद्गलकर, मलिका सिंग; दिग्दर्शक : सिद्धनाथकुमार तिवारी)
* महाभारत (बी.आर. चोपरानिर्मित हिंदी दूरचित्रवाणी मालिका इसवी सन १९८८-९०; कृष्णाच्या भूमिकेत - [[नितिश भारद्वाज]]). आजपर्यंतच्या सर्व कृष्णांत सर्वश्रेष्ठ अभिनेता!)
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले