"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४:
 
कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्याला त्याचा पिता नंद याने दिली होती.
 
==साहित्यात, चित्रपटांत, नाटकात, दूरचित्रवाणीवरील मालिकांत श्रीकृष्ण==
श्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-
* गोपाळ कृष्ण (हिंदी-मराठी सिनेमा, १९३८, कृष्णाच्या भूमिकेत [[राम मराठे]])
* गोपाल कृष्ण {हिंदी सिनेमा, १९७९, कृष्णाच्या भूमिकेत मास्टर संदीप (छोटा कृष्ण), सचिन (मोठा कृ़ष्ण)}
 
==कृष्णाची मुले (एकूण ८०)==
Line १२० ⟶ ११५:
* श्रीकृष्ण स्थलयात्रा (सौ. [[गीता आदिनाथ हरवंदे]])
 
 
==चित्रपट==
==साहित्यात, चित्रपटांत, नाटकात, दूरचित्रवाणीवरील मालिकांत श्रीकृष्ण==
श्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-
* कृष्ण (कानडी) (२००७) (दिग्दर्शक : एम.डी. श्रीधर)
* गोपाल कृष्ण (हिंदी) (१९१५) (गोपाल कृष्ण गोखल्यांवरील कृष्ण-धवल मूकपट) (भूमिका : [[गोपाळ कृष्ण गोखले]] स्वत:) दिग्दर्शक आर. नटराज मुदलियार)
* गोपाळ कृष्ण (मराठी) (१९२९) भूमिका : कमलादेवी, अनंत आपटे, साखरीबाई, जी.आर. माने, वगैरे; दिग्दर्शक : [[व्ही. शांताराम]])
* गोपाळ कृष्णगोपाळकृष्ण/गोपाल कृष्ण (मराठी/हिंदी) (१९३८) प्रमुख भूमिका : कृष्णाच्या भूमिकेत [[राम मराठे]], [[शांता आपटे]], [[परशुराम]]; दिग्दर्शक : [[विष्णुपंत दामले|विष्णुपंत गोविंद दामले]], [[शेख फत्तेलाल]]; संगीत : [[मास्टर कृष्णराव]])
* गोपाल कृष्ण (हिंदी) (१९६५) भूमिका : प्रकाश, [[जयश्री गडकर]], डी.के सप्रू, वगैरे...दिग्दर्शक : डी. रामन)
* गोपाल कृष्ण (हिंदी) (१९७९). प्रमुख भूमिका : मोठ्या कृ्ष्णाच्या भूमिकेत सचिन, झरीना वहाब, मनहर देसाई....मास्टर संदीप (छोटा कृष्ण), दिग्दर्शक : विजय शर्मा)
* राधाकृष्ण (इंग्रजी दूरचित्रवाणी मालिका) (२०१८ पासून पुढे३०पुढे ३० भाग) प्रमुख भूमिका : सुमेध मुद्गलकर, मलिका सिंग; दिग्दर्शक : सिद्धनाथकुमार तिवारी)
* महाभारत (बी.आर. चोपरानिर्मित दूरचित्रवाणी मालिका १९८८-९०; कृष्णाच्या भूमिकेत - [[नितिश भारद्वाज]]). आजपर्यंतच्या सर्व कृष्णांत सर्वश्रेष्ठ अभिनेता!)
* द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण (?निर्मित दूरचित्रवाणी मालिका, २०११; कृष्णाच्या भूमिकेत - विशाल कडवाई) (विशाल कडवाईची ही पाचवी कृष्णाची भूमिका) हा कृष्णही अगदी अस्सल वाटतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले