"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,५८६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
 
न्याय प्रीयता
अहिल्याबाई होळकर यांच्यान्याय प्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती सर्वाना समान न्याय हा त्याचा बाणाहोता त्याचा स्नथानाचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणूनत्याला तुरुगात डांबले.आणेक ठिकाणी त्यांना न्याय निवडा करण्यासाठी बोलावले जात असे
धर्मनिरपेश तत्वज्ञान
होळकर घराणे हे शिव पंथीय होते म्हणूनच अहिल्याबाई होळकर यांच्या हाती महादेवाची पिंड होती स्वतःशिव पंथीय असल्याने इतरांना हीन लिख्ले नाही.
साधी राहणीमान आणि उच्चविचारसरणी
आयुष्यभर त्यांनी सिहासनावर पांढरी घोघडी ठेऊन राज्य कारभार केला अहिल्याबाई होळकर यांनीजी वास्तूभांधल्या त्या बद्दल त्या म्हणतात आम्ही जी कामे करावी म्हणतो त्यात डाम डौल व श्रीमंतीच इट नसावी सर्व वास्तूतून राज्य कर्त्याचा पवित्रपण आणि लीनताप्रतीत होवा.
युद्धनीती व राजनीती
अहिल्याबाई होळकर याचे कार् यधार्मिक क्षेत्रा पुरतेच मायादेत नसून आपल्या युद्धनीती द्वारे अनेकांवर त्यांनी जरबबसवली होती.सुभेदार म्ह्लारराव होळकर वरल्या नंतर
दिवाण गंगोबा तात्या हे राघोबादादा यांच्यामदतीने दौलत बुडविण्याचा कट कारस्र्स्थान करतात.त्यावेळी त्यांनीजी युद्धनीती सैन्याची आक्रमणाची तयारी पाहून राघोबादादा
दौलत बुढविनायचा मनसुभ सोडतातव भेटीला येतात. चंद्रावताचे बंडही त्यांनी यशवीपणे मोडून काढले.अहिल्याबाई होळकर यांनी स्वराज्यात स्रीयाची फौज निर्माण केली होती.अहिल्याबाई स्वतः दांड पट व तलवार चालवीत व त्या मध्ये त्या पारंगत होत्या मातीश्रीची युद्धनीती राजनीती व दरारा या पुढे अनेक शत्रू नामोहरम होत असत.
राजकारणात चातुर्यायता बुद्धिमत्ता चानाक्षता गुणग्रहता प्रजाहित न्याय प्रीयता चोख हिशोब ठेवण्याची पद्धत चोर व दरोडेखोर यांनी शेती करणे हे पहिल्यावर अहिल्याबाई होळकर यांचा कारभार किती आदर्श होता हे दिसून येते.
 
अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चारित्र,आचार,विचार,गंगेप्रमाणे स्वच्छ पवित्र व निर्मल होते.म्हणूनच त्यांनी प्रजेला मातृवाशल प्रेम दिले अहिल्याबाई होळकर यांनी देव,देश,धर्म, याचे रक्षण करण्यासाठी उभे आयुष्य व्यतीतकेले. राजकारण समाजकार धर्मकारण या गुणाचे परमोच्च शिखर त्यांनी गाठले. म्हणूनच पुण्यश्लोक ही उपाधीने त्यांना त्यांच्या कार्य व कर्तुव या मुळे त्यांना मिळाले.
 
== अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते ==
९८

संपादने