"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
चुकीची माहिती दुरुस्त केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
|नाव = हिंदी
|स्थानिक नाव = हिन्दी
|भाषिक_देश = [[भारत]]
|राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|भारत}}show
|भाषिक_प्रदेश = [[उत्तर भारत|उत्तर]] व [[मध्य भारत]]
|बोलीभाषा =
Line २२ ⟶ २१:
}}
[[Image:Idioma hindi.png|right|thumb|300px|हिन्दी क्षेत्र]]
'''हिंदी''' ही [[भारत]] देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी [[भाषा]] आहे. [[हिंद-आर्य भाषासमूह]]ामधील [[हिंदुस्तानी भाषा|हिंदुस्तानी भाषेच्या]] [[संस्कृत]]ीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या [[दिल्ली]], [[उत्तर प्रदेश]], [[हरयाणा]], [[बिहार]], [[झारखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व [[राजस्थान]] ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा [[राष्ट्रभाषा]] म्हणून संबोधले जाते.
अनेकजण हिंदीला राष्ट्रभाषा असे समजतात परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.
भारतीय राज्यघटनेनुसार सर्व २२ भाषा अधिकृत आहेत.आपला देश समनतेला महत्व देतो त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.
 
* जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.